mukhprushth

शालेय इमारत

  • मध्यवर्ती ठिकाणी दोन प्रशस्त शालेय इमारत.
  • आवश्यक सर्व भौतिक सोयी सुविधा, अद्दयावत शैक्षणिक संसाधने व सुसज्ज फर्निचर .
  • आकर्षक व बोलके शालेय अंतरंग व बाह्यांग.
  • अंगणवाडी वर्ग शाळेच्या आवारात.
  • स्वतंत्र संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, रंगमंच, स्वयंपाक गृह इ. सुविधा.
  • मुलाचे आरोग्य, आहार आणि विहार, मानसिक विकास, मुलींच्या शाररिक समस्या इ. बाबतीत तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन.
  • विद्यार्थी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ञ मान्यवरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन.
  • महिला पालकांसाठी स्वतंत्र, महिला पालक मेळावा.
  • वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, शै.सहल, पालक मेळावा, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, इ. उपक्रमांचे भव्य समारंभातुन आयोजन.
  • प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त सरावासाठी विविध स्पर्धा परिक्षांचे आयोजन.